Good Morning Maharashtra : आजच्या ठळक घडामोडी (हेडलाईन्स,9 जुलै 2021)

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

  सुवर्ण दिप 

    हेडलाईन्स, 9 जुलै 2021


✒️ कौतुकास्पद! राज्य सरकारच्या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांची ‘इनोव्हेशन इन एजुकेशन’चे सदिच्छा दूत म्हणून निवड 


✒️ महाराष्ट्रात 1,14,625 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 58,81,167 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,23,857 रुग्णांचा मृत्यू


✒️ हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकलविषयी 20 हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण; मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा शुभारंभ


✒️ महाराष्ट्रात पुन्हा मान्सून सक्रीय: काही जिल्ह्यात हलक्या सरी, पुढील काही दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज 


✒️ मंत्री होताच ज्योतिरादित्य शिंदेंचं फेसबुक अकाऊंट हॅक; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील भाषणाचा व्हिडीओ पोस्ट


✒️ कोरोनामुळे जपानची राजधानी टोकियोमध्ये होणारी ऑलिम्पिक स्पर्धा प्रेक्षकांविनाच होणार; ऑलिम्पिक मंत्र्यांनी केली घोषणा 


✒️ भारतात 4,53,439 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 2,98,71,850 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 4,05,527 रुग्णांचा मृत्यू


✒️ मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागात 5 हजार कोटींचा घोटाळा झाला; भाजप आमदार अमित साटम यांनी केला गंभीर आरोप


✒️ सरकारचे नवे आयटी नियम ट्विटरने स्वीकारले, 8 आठवड्यात तक्रार अधिकारी नेमणार


✒️ OnePlus Nord 2 5G हा स्मार्टफोन भारतीय बाजारात 22 जुलै रोजी लॉन्च होणार; 24,999 रुपयांना उपलब्ध होण्याची शक्यता


✒️ नागपूर- बैद्यनाथच्या संचालकांसोबत दगाबाजी, 19 लाखांची वीज वापरली; सव्वा कोटीच्या प्रकल्पावर कब्जा


✒️ भाजपचं खरंच कौतुक, त्यांच्या पक्षातील नेते सोडून त्यांनी आमच्या पक्षातील लोकांना संधी दिली; मंत्री जयंत पाटलांचा टोला

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!