प्रशासन
माहिती अधिकाराचा फज्जा यावल पंचायत समितीत प्रथम अपील सुनावणीच्या नोटीसवरून प्रशासनाचा गचाळ कारभार उघड ; कायदेशीर पुरावे समोर!

​यावल (सुरेश पाटील): माहिती अधिकार अधिनियम, २००५ (RTI Act) अंतर्गत मागितलेली माहिती देणे तर दूरच, परंतु अपिलाच्या प्रक्…

यावल तालुक्यात बिना क्रमांकाचा डंपर पकडला - महसूल पथकाची धडक कारवाई बेकायदा वाळू वाहतुकीवर प्रश्नचिन्ह...

यावल  ( सुरेश पाटील) यावल तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणारा विना क्रमांकाचा पिवळ्या रंगाचा डंपर महसूल पथकाने आज दिनां…

घनकचरा संकलनात राजकारण :  ठेकेदाराचे काम समाधानकारक असतानाही 'टक्केवारी' न दिल्याने काही नगरसेवकांची तक्रारबाजी ?

यावल  ( सुरेश पाटील) - नवरात्रोत्सव सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासून यावल शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत ओल…

अवैध शिकार, वृक्षतोड, अतिक्रमण व वणव्यामुळे होणाऱ्या मानव-वन्यजीव संघर्षाबाबत यावल वनविभागाचे मार्गदर्शन

यावल  (सुरेश पाटील) वन्यजीवांचे संरक्षण,वनसंपदेचे संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्द…

शेतातील मोटारपंप चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या : रावेर पोलिसांची कारवाई; चार संशयित आरोपी ताब्यात, चोरीचा मोटारपंप हस्तगत

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : शेतातून चोरी जाणाऱ्या मोटारपंप व कॉपर वायरच्या घटनांना आळा घालण्यासाठी मा. पोलीस अधीक्…

आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याने शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याची कार्यवाही सुरू

भविष्यातील पाणीटंचाईचा विचार; १०० टक्के पाणीसाठा करण्याच्या सूचना शेळगाव बॅरेजमध्ये यंदा पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्…

रावेर,यावल तालुक्यासह जळगाव जिल्ह्यातील ब्लॉक CSC केंद्रांमुळे नागरिक त्रस्त; जळगाव जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी

CSC केंद्रांच्या अडचणींकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्याची मागणी यावल /रावेर  (सुरेश पाटील) —रावेर, यावल तालुक्यासह …

दुष्काळ पंचनाम्यांवरून आमदार अमोल जावळे आक्रमक

बामनोद, फैजपूर येथील तलाठी व सर्कल कार्यालयांना अचानक भेट; अनावश्यक कागदपत्रांसाठी शेतकऱ्यांची अडवणूक न करण्याच्या सूचन…

रावेर पोलिसांची गावठी दारू अन् हातभट्ट्यांवर धडक कारवाई; ८१ हजारांचा मुद्देमाल उद्ध्वस्त

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा): जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्य…

यावल तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघातील ठराव बेकायदेशीर ? जिल्हा निबंधकांकडे तक्रार दाखल!

सभेचा अजेंडा उशिरा दिल्याने नियमबाह्य कामकाजाचा आरोप; संचालकांची कडक कारवाईची मागणी यावल  (सुरेश पाटील) यावल तालुका श…

पाणीपुरवठा, चारा, पीक नोंदणी व पंचनाम्यांबाबत अधिकाऱ्यांना आमदार अमोल जावळे यांच्या यांच्याकडून तातडीच्या सूचना

टंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाची बैठक रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील संभाव्य …

रावेर स्टेशन रोडवर कोर्टाच्या पुढे मधमाशांचा हल्ला; एकाची प्रकृती गंभीर , तर एक किरकोळ जखमी

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) : शहरातील स्टेशन रोड परिसरात रावेर कोर्टाच्या पुढे आज दुपारी अचानक मधमाशांच्या मोठ्य…

यावल पंचायत समितीच्या जन्म-मृत्यू विभागात एकाची हुज्जत ; प्रिंटर फोडून लिपिकास धमकी :  पोलिसांत तक्रार दाखल

यावल  (सुरेश पाटील) यावल येथील पंचायत समितीच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात एका व्यक्तीने शासकीय कामात अडथळा आणत लिपिक…

रावेर पोलीस स्टेशन येथे गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक

हिंदू-मुस्लिम-बौद्ध समाजातील नागरिकांचा शांतता व सौहार्द राखण्याचा निर्धार; प्रशासनाला सहकार्याचे आश्वासन रावेर (राहु…

रावेर नगर परिषदेचा गलथान कारभार!  सांडपाणी उघड्यावर अन् विविध कॉलनींमध्ये कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य टांगणीला ; साथीच्या रोगांची भीती

रावेर (राहुल डी गाढे) :  रावेर नगर परिषदेची हद्दवाढ होऊन तब्बल तीन वर्षांचा कालावधी उलटला, तरी श्रीकृष्ण नगर, शांतीदूत…

नेरी बुद्रुकमध्ये खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको; १० दिवसांचा अल्टिमेटम

जळगाव जिल्हा प्रतिनिधी (नितीन इंगळे)  नेरी बुद्रुक : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753F वर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे…

घनकचरा संकलन करण्याच्या ठेकेदारीत दोन-तीन नगरसेवक वगळता सत्ताधारी,विरोधकांचे एकमत : कालचा राजकीय दांगडो म्हणजे यावलकरांची दिशाभूल ?

यावल ( सुरेश पाटील ) शहरातील ओला व सुका, घरगुती घातक कचरा घंटागाडीने संकलन करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पा पर्यंत पो…

यावल तालुक्यात घरकुल बांधकामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; ग्रामस्थांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष ?

यावल ( सुरेश पाटील) तालुक्यातील ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर घरकुल योजनेंतर्गत सुरू असलेल्या बांधकाम…

राज्यातील 25 नायब तहसीलदारांना पदोन्नती : २५ अधिकाऱ्यांना तहसीलदार पदाची जबाबदारी

यावल ( सुरेश पाटील) मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने सन २०२५-२६ या निवडसूची वर्षातील नायब तहसीलदार संव…

अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी राजकीय दबावमुक्त प्रशासनाची गरज; जिल्ह्यात चर्चेला उधाण

यावल  ( सुरेश पाटील ) संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक तसेच इतर अवैध धंद्यांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला …

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!