About Us

 

About Us

https://www.suvarndip.com/ या संकेतस्थळाचा/साप्ताहिकाचा शुभारंभ रावेर जिल्हा जळगाव (महाराष्ट्र)येथे  करण्यात आला.राज्यात आज अनेक संकेतस्थळाच्या माध्यमातून वृत्त देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रातील सामाजिक , राजकीय, शैक्षणिक , शेती शिवार, क्रिडा विषयक, आरोग्य , प्रशासन व गुन्हे विषयक  व अनेक श्रेत्रातील नवनवीन घडामोडी  बातम्या राज्यातील वाचकांना वाचण्यास मिळाव्यात या एकमेव हेतूने  न्यूज पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे. आमच्या संकेतस्थळावर संपुर्ण महाराष्ट्राती बातम्या प्रसिद्धी दिली जात असल्याने राज्यातील वाचकांना  बातम्या वाचन करण्यास आम्ही एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आमच्या
 साप्ताहिक - सुवर्ण दिप चे भारत सरकार च्या RNI, एम.एस.एम.ई. अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे

संपुर्ण महाराष्ट्रातील बातम्या फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम, व्हाट्सअँप, लींकडइनवर शेअर केल्या जातात.




महाराष्ट्र राज्यातील संपुर्ण बातम्यांसाठी


 वर क्लिक करा


ईमेल


suvarndipmedia@gmail.com

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!