👉 पुणे महानगरपालिका (PMC) अंतर्गत सफाई सेवक पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
विभागाचे नाव : पुणे महानगरपालिका (PMC)
एकूण जागा : 25
पदाचे नाव: सफाई सेवक
शैक्षणिक पात्रता : 04 थी पास + 01 वर्ष अनुभव.
वयाची अट : 18 to 38 वर्षापर्यंत
वेतन: 17205
अर्ज शुल्क : नाही
नोकरीचे ठिकाण: पुणे.PMC Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : क. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर पुणे – 05
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जुलै 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट : https://www.pmc.gov.in/