ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश 2021
✓ कोर्सचे नाव : ITI
✓शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण/ अनुतीर्ण
✓प्रवेश अर्ज शुल्क :
खुला प्रवर्ग - 150 रु,
राखीव प्रवर्ग - 100 रु,
महाराष्ट्र बाहेरील उमेदवार - 300 रु
✓अर्ज करण्यास सुरुवात दिनांक : 15/07/2021