रावेर प्रतिनिंधी (राजेंद्र अटकाळे )रावेर शहरात बकरी-ईद सण शांततेत पार पडणे करिता कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या उद्देशाने मा. DYSP पिंगळे सो फैजपूर विभाग यांचे प्रमुख उपस्थितीत, आज दि.२० जुलै मंगळवार रोजी शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आले.
[ads id='ads1]
यावेळी पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे, API नाईक,PSI शेख,PSI वाघमारे,PSI जाधव,RCP 1+17,रावेर पो स्टे येथील 32 पोलीस कर्मचारी असे मिळून रावेर शहरात रावेर पो स्टे ते आंबेडकर चौक,बऱ्हाणपूर जिलेबी, पंचशिले चौक, इमामवाडा, संभाजी ब्रिज, नागझरी, थळा, पाराचा गणपती,गांधी चौक, चौरस्था,व डॉ.आंबेडकर चौक अशा रावेर शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन सायंकाळी ६ : ००pm ते ७ : ००pm वाजेपर्यंत करण्यात आले.