रावेर पंचायत समितीला आज जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया भेट देणार

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे) रावेर पंचायत समितीला आज दिनांक १५ जुलै गुरूवार रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया येणार आहे. खोटे अपंग प्रमाणपत्राचे प्रकरणाचा मुद्दा ऐरणीवर असतांना डॉ आशिया रावेरात कोणती वॉशआऊट करतात याकडे रावेर  तालुक्याचे लक्ष लागले आहे.

    Jalgaon ZP CEO    जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया उद्या रावेरात येणार आहे.ते सकाळी अकरा वाजता रावेर पंचायत समितीत दाखल होतील.व पंचायत समितीच्या विविध योजनांची आढावा बैठक देखिल घेणार आहे.अशी माहिती पंचायत समिती कडून देण्यात आली आहे.रावेर तालुक्यात सद्या ग्राम सेवकांचे खोटे अपंग प्रमाणपत्राचे प्रकरण खुप गाजत असतांना सिईओ रावेरला भेट देणार असल्याने त्यांच्या या रावेर दौऱ्याला खुप महत्व प्राप्त झाले  आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!