रावेर (प्रतिनिधी : विनोद तायडे) महावितरण पथकाची धडक कारवाई शाखा अभियंता संतोष जाधव यांच्या मार्ग दर्श ना खाली पथकाने अनधिकृत पणे विज वापर करणाऱ्या आकडे धारकांवर धडक कारवाई करत या विज चोरी मध्ये अनेक नामवंत आणि राजकीयांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे
[ads id='ads1]
विशेष मा, सरपंच पती यांच्या वर सूद्धा कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती रावेर शाखा अभियंता यांनी दिली सदर ग्राहकांकडुन दंडाची रक्कम निर्धारित वेळेत न भरल्यास पुढील कार्य्यवाही करण्यात येेेेणार अशी माहिती महावितरण कडून मिळाली आहे..
