निंभोरा बु येथे स्मशान भूमीतील लोखंडी शवदाहिनी बसविण्यात यावी... गावकऱ्यांची मागणी

अनामित
रावेर (प्रमोद कोंडे )निंभोरा बु ता.रावेर येथील स्मशान भूमीतील अग्नीदाहासाठी असलेल्या लोखंडी दाहिनी स्मशान भूमीत नसल्याने सरण ( लाकडं ) रचने, शव जाळने जिकिरीचे होत असल्याने ग्रामस्थ त्रयस्थ झाले आहेत. अग्नीदाह दिल्यानंतर सरण कोसळून पडत आहे. त्यामुळे मृत आत्म्यास परत सरण रचून पेटवावे लागत आहे.
[ads id='ads1]
मरणानंतर ही यातना सहन कराव्या लागणे दुर्दैवी आहे. निंभोरा ग्रामपंचायतीने याकडे जातीने लक्ष देऊन पंधरा १५ वित्त आयोगाच्या निधीतून नवी लोखंडी शवदाहिनी बसविण्यात यावी.म्हणजे मृतात्म्याची हेळसांड होणार नाही. व ग्रामस्थांना होणारा त्रास वाचेल.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!