नवापूर प्रतिनिधी (नितीन मावची ) : जनसंघाचे संवस्थापक अध्यक्ष डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मजयंती निमित्त बजरंग चौक नवापुर येथे भारतीय जनता पार्टी व युवामोर्चा तर्फे प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला त्या वेळी जिल्हा सरचिटणीस राजु गावित, नगरसेवक महेंद्र दुसाणे,
[ads id='ads1]
शहर सरचिटणीस कुणाल दुसाणे,युवामोर्चा ता.अध्यक्ष दिनेश चौधरी, युवामोर्चा ता.सरचिटणीस गोपी सैन, सोशल मिडिया जिल्हा सहसंयोजक हेमंत शर्मा,सोनू दर्जी, संदीप पाटिल, राहुल दुसाणे, पंकज सूर्यवंशी, बापूकाका पाठक, प्रकाश दुसाणे,किसन सिरसाट, दिनेश भोई, सचिन माहाले, कृतिक सैंदाणे, बापू चेतन भुसणर आदि उपस्थित होते.
