रावेर ता वार्ताहर (सुरेश पवार) दि 17।7।2021 रोजी रावेर तालुक्यातील जुनोंदे तांडा येथे संत सेवालाल महाराज व्यायाम शाळेचा उद्घाटन जेष्ठ समाजसेवक रामसिंग राठोड यांचे हस्ते करण्यात आले यावेळी प्रताप राठोड यांनी गावातील युवा पिढीने वेशनाचा नाद सोडून व्यायाम करण्याचा छंद जोपासला पाहिजे तर तरुणाचा भविष्य उजवल होऊ शकतो.
[ads id='ads1]
या व्यायाम शाळेचे अध्यक्षपदी जीवन राठोड तर उपाध्यक्ष पदी विकास चव्हाण यांची सर्वानुमते निवड करण्यात आली त्याचंबतोबर विजय दशरथ राठोड (सचिव ) सुनील गोवर्धन राठोड़ (सलाहकार) अक्षय बाजीराव राठोड़ (सदस्य) साईं राम जगराम राठोड़ (सदस) बजरंग प्रह्लाद राठोड़ (सदस्य) निलेश गोर लाल राठोड़ (सदस्य) प्रवीण किशन पवार (सदस्य) गजानन गोविंद जाधव (सदस्य) सचिन वर्जन राठोड (सदस्य) कुलदीप किशोर पवार (सदस्य) संजय रामलाल राठोड़ (सदस्य) संजय रमेश पवार (सदस्य)बद्री रूप सिंह पवार (सदस्य)
