ॲड.सूर्यकांत रामचंद्र देशमुख यांचे जनसंवाद आणि पत्रकारिता अभ्यासक्रमात विशेष प्रावीण्य सह यश ; सर्वच स्तरावर त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

ॲड.सूर्यकांत रामचंद्र देशमुख यांचे जनसंवाद आणि पत्रकारिता अभ्यासक्रमात विशेष प्रावीण्य सह यश ; सर्वच स्तरावर त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव

रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा) विवरे खुर्द येथील स्थानिक रहिवासी ॲड सूर्यकांत रामचंद्र देशमुख  यांनी कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून  (M.A.MCJ) जनसंवाद आणि पत्रकारिता या अभ्यासक्रमात  79.62% मिळवून विशेष प्राविण्यासह घवघवीत यश संपादन केले याआधी ही त्यांनी( L L.B) तसेच मास्टर डिग्री इन लॉ(LL.M) तसेच पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन इंटेक्च्युअल प्रॉपर्टी लॉ व सायबर लॉ या पदव्या मिळवल्या आहेत.त्यांच्या या यशाचे विवरे वासियांकडून तसेच जिल्हाभरातून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!