रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे )राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या समथनार्थ राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी रावेर तालुक्याच्या वतीने निषेध करण्यात आला असून यासंदर्भातील तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना दि. १२ जुलै सोमवार रोजी निवेदन देण्यात आले.
[ads id='ads1]
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या समथनार्थ राष्ट्रवादी कॉग्रेस पाटील रावेर तालुक्याच्या वतीने निषेध करण्यात आला व केंद्र सरकार ईडी गैर वापर करत असल्याचा आरोप करण्यात आला तसेच तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी राष्ट्रवादी ओबीसी तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे पंचायत समिती सदस्य दिपक पाटील राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख यवक अध्यक्ष प्रणित महाजन किशोर पाटील प्रविण पाटील आदि राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
