वंचित बहुजन आघाडी रावेर शहर अध्यक्ष पदी अंबास मण्यार यांची बिनविरोध निवड..

अनामित
रावेर वार्ताहर (विनोद तायडे) वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा अध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांच्या सोबत  वंचित बहुजन आघाडी जळगाव पक्षिम अध्यक्ष प्रमोद इंगळे, दिनेश ईखारे जि, महासचिव, बाळु शिरतुरे रावेर ता अध्यक्ष ,ॳॅड  विनोद इंगळे जि प्रवक्ता  , रफिक बेग  जि उपाध्यक्ष, नितीन रनित जि उपाध्यक्ष, बालाजी पठारे  कामगार सरचिटणीस,  सुपडा निकम बोदवड ता अध्यक्ष, गणेश जाधव भुसावळ शहर अध्यक्ष , सचिन सुरवाडे  जामनेर ता अध्यक्ष , मनोज कापडे  यावल ता अध्यक्ष,  राजेंद्र बारी संघटक जिल्हा , अरूण तायडे जिल्हा संघटक  पल्ला घारु भुसावळ ता महासचिव  सचिन  बारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख , कांतिलाल गाढे, सलिम शाह, विनोद तायडे , अर्जुन वाघ, राजेन्द्र  अवसरमल , अजय तायडे  , मोहम्मद शहा , ईमरान शेख  , सलमान   ई  पदाधिकाऱ्यांनी  वंचित बहुजन आघाडी रावेर ता शहर अध्यक्ष अंबास मण्यार यांचा सत्कार केला

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!