निंभोरा सिम येथे वंचित बहुजन आघाडी या पक्षाची बैठक उत्साहात संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे
        

रावेर (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी या पक्षाची बैठक दिनांक 4  जुलै शनिवार रोजी सायंकाळी 6  वाजता निंभोरा सिम येथे वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष        बाळू शिरतूरे यांच्या अध्यक्ष खाली संपन्न झाली या बैठकीला तालुका उपाध्यक्षसलीम शहा शहराध्यक्ष अब्बास भाई राजेंद्र अवसरमल यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षाबद्दल मार्गदर्शन केलेतसेच अध्यक्षीय भाषणात तालुकाध्यक्ष बाळू शिरातुरे यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे धोरण वंचित बहुजन आघाडी हा पक्ष घरा घरात कसा पोहोचणार आणि गाव तिथे शाखा फलक लावणार व घराघरात वंचित बहुजन आघाडी चा कार्यकर्ता तयार करणार आणि श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या पाठीशी एकनिष्ठपणे उभे राहून वंचित बहुजन आघाडी हा पक्ष मजबूत करणार 5  जुलैरोजी मुंबई येथे ओबीसी आरक्षण व मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण व विविध मागण्यांसाठी विधान भवनावर बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे असे अध्यक्षीय भाषणात बाळू शिरतूरे म्हणाले.
  या बैठकीला दौलत अडांगळे, बबलू अवसरमल, मोहम्मद शहा, बबलू भाई ,अविनाश तायडे राहुल गाढे ,उमेश सवणे ,संदीप सवर्ण ,अमोल शिरतुरे ,अजय सवणे ,शालिक सवणे ,गणेश सवणे तरुण सवने, विशाल सवने, मधुकर सवणे, नितीन सवणे, दीपक सवर्ण, रमेश सुवर्ण, भूषण, सुमित सुवर्ण, गौतम सुवर्ण, राहुल सवणे, मनोज सवणे, गोकुळ सवर्ण इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीचे सूत्रसंचालन विनोद तायडे तालुका उपाध्यक्ष यांनी केले आणिआभार राहुल गाढे यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!