मुक्ताईनगर (वार्ताहर) काँग्रेस कमिटी चे उपाध्यक्ष अनिल वाडीले, शे.भैया, नामदेव भोई आणि कार्यकर्त्यांनी प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप तायडे व डॉ. देशमख यांना kovid-19 चे लसीकरण परिसरातील उपकेंद्रात/गावात झाले पाहिजे अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली होती. आरोग्य विभाग तर्फे लसीकरण पिंप्रीनादू, धामणदे, भोकरी येथे सुरू करण्यात आले. टप्प्याटप्याने संपूर्ण परिसरातील गावात लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे.
[ads id='ads1]
तालुका काँग्रेस चे तर्फे डॉ.देशमुख, डॉ. संदीप तायडे, डॉ. सुर्यवंशी, अशोक बारी (सुपरवाईझर), छाया आघमे (ए. एन.एम.) ए. सी.ठाकरे(आरोग्य सेवक) दीपक दुट्टे (डेटा ऑपरेटर), यु.बी. धनगर (आरोग्य सेविका),सरला पाटील (आशा वर्कर),वाघ (एम. पि. डब्लू) व सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार अनिल वाडीले, नामदेव भोई, शे भैया, योगेश गोंड (सरपंच), प्रदीप पाटील (उपसरपंच धामणदे), पोलिस पाटील गोकुळ गायकवाड, पो.पा. बेलखेड निलेश पाटील, गजानन पाटील, वर्षा पाटील, सुशिलाबाई पाटील, डॉ.नरेंद्र पाटील, सुकदेव पाटील, अलका चौधरी, चींधाबाई कुंभार, संतोष पाटील, सुकलाल पाटील, संजय बाबुराव महाजन, अर्जुन तुकाराम सावकारे (पो.पा.भोकरि) प्रगतिशील शेतकरी विनोद पाटील, अंतुर्ली औट पोस्ट चे नागरे, पाटील व गावकरी,महिला तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.