मुक्ताईनगर (प्रमोद कोंडे) मुक्ताईनगर तालुक्यातील हतनूर धरणाचे सहा दरवाजे पूर्ण उघडून तापी नदी पात्रात २०८:०० क्युमेक्स वेगाने विसर्ग होत आहे. दोन तीन दिवसाअगोदर हतनुर धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले होते.
[ads id=ads1]
मात्र आता तापी व पुर्णा नदिच्या लाभक्षेत्रात गेल्या २४ तासांत पाऊस झाला नाही तुरळक प्रमाणात असल्याने परिणामी आवक कमी झाल्याने धरणाचे १६ सुरु असलेल्या दरवाज्यातील पाणी दहा दरवाजे बंद करुन सध्या सहा दरवाज्यातुन पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
