नागपूर : महाराष्ट्र राज्याच्या वन विभाग मुख्यालयी आज दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन वन भवन, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख),श्री. जी.साईप्रकाश यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी भारतीय वन सेवेचे सर्व अधिकारी तसेच राज्य सेवेचे वनाधिकारी व कर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मास्क व सुरक्षित अंतर ठेवुन मर्यादित संख्येने उपस्थित होते.
[ads id='ads1]