रावेर येथे अखंड भारत दिना निम्मीत श्री अंबिका व्यायाम शाळा रावेर यांनी सलग १६ व्या वर्षी २२६ रक्तदान करून रचला विक्रम..

अनामित
रावेर वार्ताहर (राजेंद्र अटकाळे) येथे आज १४ ऑगस्ट शनिवार रोजी अखंड भारत दिना निम्मीत श्री अंबिका व्यायाम शाळा रावेर यांनी सलग १६ व्या वर्षी रक्तदान उपक्रम राबवीत २२६ रक्तदान दात्यानी रक्तदात्यानी करुन रावेर तालुक्यात रचला विक्रम
[ads id='ads1]
       
कार्यक्रमाचे अध्यक्ष लोक नियुक्त नगराध्यक्ष दारामोहम्मद जफर मोहम्मद हे होते कार्यक्रमास रावेर पी आय रामदास वाकोडे API शीतल कुमार नाईक पंचायत समीती सभापती कल्पनाताई कोळी या सर्वानी भारत मातेचेच्या प्रतिमेचे पुजन केले. त्यांच्या सोबत नगर सेविका संगीता महाजन ,लखमजी काका, रावेर तालुका उद्योजक श्रीराम पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर  महाजन, प्रल्हाद पाटील ,सुधाकर महाजन उमेश महाजन, दिलीप शेठ अग्रवाल, अनिल शेठ अग्रवाल , कॉग्रेसचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, रावेर यावल तालुक्याचे आमदार शिरीषदादा चौधरी ,रक्तदान कार्यक्रमास . येवुन सर्व . अंबिका व्यायाम शाळेच्या . विनंतीचा मान . ठेवत उत्तम प्रकारे व्यायाम शाळा . कशी काम करीत आहे याबद्दल . मनोगत व्यक्त केले . 
     
रक्तदात्या मध्ये प्रमुख . मान्यवर डॉ . मिलींद वानखेडे ,डॉ सुरेश महाजन , महीला मध्ये . चार महिलानी रक्तदान केले . त्यात सौ . मेघा भागवत , भाग्यश्री पाठक , सायली अजनाडकर . अश्या बरेच मान्यवर यानी रक्तदान केले त्यात . विक्रमी . दोनशे . सहवीस . ( २२६ ) रक्तदात्यांनी रक्तदान केले .
       
कार्यक्रमास भाजपा तालुका अध्यक्ष राजनदादा लासुरकर जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर पाटील ,भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील, रवि . पाटील, मनोज श्रावक . यशवंत दलाल हिरालाल कोळी ' अमोल पाटील श्री अबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर दादा महाजन , रवि महाजन ' भगवान चौधरी गणेश महाजन ललीत चौधरी अशोक पाटील युवराज माळी सर ' ॲड तुषार महाजन, विकास देशमुख , प्रविण अट्रावलकर मयुर महाजन संतोष पाटील . नथ्थु महाजन , देविदास चौधरी, नितीन तायडे, नितीन , गजेंद्र पाटील ' इतर सर्व व्यायाम शाळेचे कार्येकर्त तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मा . पत्रकार वासुदेव नरवाडे ' पत्रकार दिपक दादा नगरे ' इं जे . महाजन सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन अंबिका व्यायम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन यांनी मानले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!