क्रांतीसिंह नाना पाटील यांना जळगाव जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन

अनामित
जळगाव - क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने आज जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले.  
[ads id='ads1] 
याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र भारदे, तहसिलदार सुरेश थोरात यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
                                              

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!