आज निंभोरा येथे राष्ट्रवादीची बैठक.

अनामित
निंभोरा बु वार्ताहर (प्रमोद कोंडे) निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथे आज दि.21/08/21. शनिवार संध्याकाळी ०४:३० वाजेला निंभोरा येथिल कृषीतंत्र विद्यालयात, निंभोरा सह परिसरातील राष्ट्रवादीच्या सर्व आजी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व राष्ट्रवादी प्रेमींची भव्य बैठक आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीत महत्वपूर्ण विषयांनवर चर्चा होण्याबाबत कळविण्यात आले आहे. 
[ads id='ads1]
बैठकीनंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सुनिल कोंडे यांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!