रावेर तालुक्यातील खिर्डी येथे खावटी अनुदान योजना अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप.

अनामित

रावेर - तालुक्यात आदिवासी विभागातील पात्र लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या खावटी अनुदान योजनेअंतर्गत खिर्डी खुर्द  येथे जीवनावश्यक वस्तूंचे  वाटप करण्यात आले यामध्ये सर्व दाळ, तेल, मीठ, मिरची पावडर,साखर,यासह किराणा किट वाटप करण्यात आले  यानिमित्त खिर्दू खुर्द येथील २४ लाभार्थी तर खिर्डी बुद्रुक येथील १२ लाभार्थी असे दोन्ही गावातील एकूण ३६ लाभार्थ्यांना तत्पर फाउंडेशन चे अध्यक्ष गुणवंत पाटील  व संचालक यांचे हस्ते  किट वाटप करण्यात आले.[ads id='ads1]

या वेळी मुलींचे वसतिगृह  अधीक्षक  कुंदाताई भंगाळे, राहुल तायडे अधीक्षक (मुलांचे वसतिगृह),सुमित वर्मा,रुपेश मडावी,सुभाष गाढे,राजू भोई हजर होते तसेच या कार्यक्रमासाठी विशेष सौजन्य म्हणून तत्पर फाउंडेशन चे अध्यक्ष गुणवंत पाटील,उपाध्यक्ष चंद्रकांतदादा कोळी,सचिव प्रवीण धुंदले सर ,सदस्य कांतीलालजी गाढे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सतीश फेगडे शेख इद्रीस,रितेश महाराज चौधरी,अंकित पाटील,संकेत पाटील,प्रदीपदादा पंजाबी महाराज ,सादिक पिंजारी,व खिर्डी खुर्द येथील   आदिवासी नेत्या अलकाबाई पारधी,

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!