रावेर तालुका प्रतिनिधी दि 15 8।2021 रोजी तालुक्यातील जुनोदे येथे कोरोना महामारीत लॉकडाऊन काळात शाळा बंद पडल्याने विध्यार्थ्यनाचा शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या उदान्त हेतूने गावातील सुशिक्षित विद्यार्थ्यानि पुढाकार घेऊन कोरोना काळात टप्प्या टप्प्याने निशुल्क शिकवणी देण्याचे कार्य केले
[ads id='ads1]
या कौतुकास्पद कार्य करणाऱ्या युवकाच्या कार्याची दाखल राष्ट्रीय बंजारा टायगर्स संघटन व संत सेवालाल महाराज व्यायाम शाळेने घेऊन निशुल्क शिकवणी देणाऱ्या युवकांचे स्वतंत्र दिनाच्या औचित्य साधून सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात आले
यावेळी रामसिंग राठोड,राष्ट्रीय बंजारा टायगर्स संगटनेचे रावेर तालुका सल्लागार सुनील राठोड ,सह सचिव विकास चव्हाण, शाखा अध्यक्ष जीवन राठोड, अक्षय पवार ,प्रवीण पवार, विदयार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते