यावल वार्ताहर (सुरेश पाटील) यावल येथील जेष्ठ पत्रकार सुरेश जगन्नाथ पाटील यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संघटनेच्या माध्यमातून जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला होता,
[ads id='ads1]
तो पुरस्कार रावेर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास ताठे, यावल नगरपालिकेचे नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अँड. देवकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
