उत्तर प्रदेश (UP) - एका महिला कॉन्स्टेबलवर सरकारी डॉक्टरने नशेच्या अवस्थेत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ही लखनऊमध्ये उघडकीस झाली आहे तर या राजधानी च्या शहरात ही घटना घडली आहे संबंधित एका सरकारी डॉक्टरला पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केले.
[ads id='ads1]
पीडित पोलीस कर्मचाऱ्याची पोलीस ठाण्यात तक्रार
या आरोपी डॉक्टरने नशेच्या अवस्थेत पिडित पोलिस महिलेवर वर बलात्कार केला होता. FIR दाखल झाल्यानंतर पोलीस आरोपी डॉक्टरच्या शोधात छापे टाकत होते. तर अखेर मंगळवारी रात्री उशिरा डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. ह्या प्रकरणी दि २३ सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवण्यात आला होता. तक्रारीनुसार, डॉक्टरने तिच्यावर हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला.तिला उपचाराच्या बहाण्याने तिला नशेचे औषध देऊन बेशुद्ध केले मग तीच्या वर नशेत अत्याचार केला. या डॉक्टर आरोपीस कारागृहात रवानगी करण्यात आहे.