लालमाती - रावेर तालुक्यातील लालमाती येथील सातपुडा कुशीत असलेले काल रात्री धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असुन धरण हे तुडुंब भरून ओरफ्लो होऊन वाहू लागल्याने रावेर तालुक्यातील कुसुंबा, मुंजलवाडी , रसलपुर शिवारातील शेतकऱ्यासाठी आनंदची बातमी आहे [ads id='ads1]
तर या धरणामुळे उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न मिटला आहे, मात्र या पावसाने शेतकर्यांचे चालु पावसाळी हंंगाम हातातून गेेला आहे शेतकरी बांधवाच्या पदरी निराशाच निराशा आहे [ads id="ads2"]
येथे बघा सुंदर व्हिडिओ दृश्य