[ads id='ads1]
यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळचे अध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष संतोष पाटील, कार्याध्यक्ष नंदकिशोर दलाल, प्रमोद डी. महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर भाऊ महाजन, उमेश महाजन, ई.जे. महाजनसर, काशीनाथ महाजन, संदीप बारी, संजय मटकरी, रवी पाटील, विकास सन्यास, अक्षय महाजन, मनु महाजन आदींसह रावेर शहरातील गणेश भक्त व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.