लोकनेते मा. एकनाथराव खडसे माजी महसुल मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी गुण गौरव सोहळा व पक्ष प्रवेश सोहळा विवरे बु।। येथे संपन्न झाला

अनामित
रावेर वार्ताहर ( समाधान गाढे) तालुक्यातील विवरे बु. श्री .ग गो . बेंडाळे हायस्कूल येथे पक्ष प्रवेश सोहळा व गुणगौरव विद्यार्थी सोहळा संपन्न झालाआयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. भैयासाहेब रविंद्र पाटील होते प्रमुख उपस्थिती मा. रोहीनीताई खडसे-खेवलकर अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बॅंक, मा. अरुण दादा पाटील माजी आमदार , ईश्वर रहाणे, सोपानदादा पाटील जिल्हाध्यक्ष किसान सेल, रमेशदादा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य , अशोक पाटील, प्रकाश पाटील, निळकंठ चौधरी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी रावेर, दिपक पाटील व योगेश पाटील पंचायत समिती सदस्य , सुनिल कोंडे तालुकाध्यक्ष ओबीसी सेल, 
[ads id='ads1]
सचिन पाटील तालुकाध्यक्ष युवक राष्ट्रवादी रावेर ,शंशाक पाटील, श्रीकांत पाटील, कुणाल महाले, साईराज वानखेडे ,बिसन सपकाळ, किरण पाचपांडे, ग्रा. पं. सदस्य विपीन राणे, मनिषा पाचपांडे, पुनम बोंडे, दिपक राणे, युसुफ खाटीक उपस्थित होते यावेळी भाग्यश्री सावंत, भावेश लोखंडे, ज्ञानेश्वरी पाटील, एकता कुरकुरे, निकीता पाटील, संजना गाढे , फैजान खान यांच्यासह एकुण ७२ विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला तसेच साहील तडवीसह चार खेळाडुंना महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले 

तसेच ग्रा. पं. सदस्य विनोद मोरे, भागवत पाटील , समाधान गाढे, गणेश डोंगरे, अभिषेक पाटील, आकाश वाघोदे सह असंख्य युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला सुत्रसंचालन गोपाल पाटील आणि प्रास्ताविक शिवाजी पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक सेल यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी चेतन पाटील जि. प. गटप्रमुख , बाळा बोरनारे, अमोल पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विशाल महाजन, सुयोग पाटील, हितेश पाटील , अभिषेक पाटील, मिलिंद पाटील, अमित पाटील, किरण पाटील, शाम पाटील, दिपक पाटील, ललित पाटील, सुशिल पाटील, पंकज गांधी,आदीनी परिश्रम घेतले

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!