पुणे - भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्ष आशा गायकवाड यांनी वंचित बहुजन महिला आघाडी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष लताताई रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष इंजिनियर देवेंद्र तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला
[ads id='ads1]
तसेच शेख अली पठाण,अरारफ हमीद सय्यद, समीर मुन्शी शेख, विशाल कांबळे,लहिराराम चौधरी, शिवाजी खडसे व जितेंद्र मोटे आदी कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.
यावेळी शहर कार्याध्यक्ष अंकुश कानडी, महासचिव राजन नायर,संतोष जोगदंड दिनकर ओव्हाळ, शहर सचिव मिलिंद केदारे,महिला आघाडी उपाध्यक्ष निर्मला कांबळे, कोषाध्यक्ष शारदा बनसोडे, विमल मगरे अस्लम शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते...

