यावल (सुवर्ण दिप न्युज नेटवर्क) तालुक्यात आदिवासी विभागातील पात्र लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या खावटी अनुदान योजनेअंतर्गत वाघझीरा येथे अन्नधान्य,कडधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले यामध्ये सर्व दाळ, तेल, मीठ, मिरची पावडर, साखर, याप्रमाणे किराणा किट वाटप करण्यात आले असुन शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वाघझीरा च्या वतीने आतापर्यंत एकुण 95 % लाभार्थी यांनी खावटी कीट चा लाभ घेतला
[ads id='ads1]
खावटी कीट वितरण कार्यक्रमावेळी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा वाघझीरा येथील, मुख्याध्यापक किशोर महाजन, सुनिल खराटे (अधिक्षक) , तसेच जी डी वैराळकर पी बी बोदवळे, एच पाटील सर, संदीप कुवर, पवार सर, शेकोकारे सर , एल ए पाटील सर ,जनार्दन मगर ,महेन्द पवार सर, निलेश तडवी, फकीरा तडवी ,दिपक सोनवणे रोनक तडवी छत्तरसिंग बारेला ,संजय राठोड ,उल्हास पाटील, अमिताबाई तडवी , यांचे सहकार्य लाभले आणि अनेक स्थानिक वरिष्ठ नागरीक उपस्थित होते..
