प्रेरणादायी जीवनप्रवास 🇮🇳 चिनावल ते थेट United Kingdom

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


यावल प्रतिनिधी फिरोज  तडवी

 🇮🇳 चिनावल ते थेट United Kingdom 🇬🇧 प्रवास कोरपावली ता  येथूनच जवळ असलेल्या मुळ गाव मोहराळा ता. यावल आणि चिनावल ता. रावेर येथील रहिवासी विदयार्थी *श्री. कामिल जे. तडवी* याची England मधील  *University of Birmingham*  या नामांकित विश्वविद्यापीठामधे MS (MS in Civil Engineering and Management) करण्यासाठी निवड झालेली आहे. [ads id="ads1"]

विद्यापिठाची वैशिष्ट्य  :- University of Birmingham हे *जागतिक World QS रँक-८७* तसेच *UK मधिल Top-१४ Tier-१ University* आणि प्रतिष्ठित रसेल ग्रुपचा भाग ज्यात _Oxford, Cambridge_ ह्या विद्यापीठांचा सहभाग आहे.

कामिल याची जगामधिल १० नामांकित उच्च विश्वविद्यापिठांकडुन शिक्षणासाठी निवड झालेली होती. त्यामधे इटलीतील Rank-१ आणी Rank-२ असलेल्या विश्वविद्यापीठांचा तसेच UK मधिल _University of Shefield, Leeds, Nottingham, Oxford Brookes_, यांचा समावेश होता. [ads id="ads2"]

UOB Commonwealth Scholarship,UK -२०२१ आणि Dr. Punawala (Serum Institute) sponsored Sanmat  Foundation Scholarship ने  कामिल सन्मानित झालेला आहे.

 कामिल ने B.Tech in Civil Engineering महाराष्ट्रामधील प्रतिष्ठित Sardar Patel College of Engineering, Mumbai मधुन ८५% मिळवून २०१७ ते २०२० साली उत्तीर्ण केल.

त्याने २०१७ साली Diploma in Civil Engineering मधे ST प्रवर्गामधुन ८९%  मिळवून *महाराष्ट्रामधून प्रथम क्रमांक* पटकविला होता.

तसेच २०१४ साली दहावी मधे ९३.४०% मिळवून त्याच्या केंद्रात सुद्धा त्याने *प्रथम क्रमांक* पटकविला होता.

नूतन माध्यामिक विद्यालय, चिनावल येथे कार्यरत उपशिक्षक *श्री.जे. आय. तडवी* सर यांचा तो सूपुत्र आहे.

कामिल याला दि. ९ Sept २०२१ रोज़ी UK- VISA यशस्वीरित्या ग्रँट झाला असुन दि.२४/०९/२०२१ रोजी तो UK साठी भारतामधुन विमानाने रवाना होणार आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!