Yawal : कोळन्हावी येथे कोरोना लसीकरण

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


कोळन्हावी ता.यावल प्रतिनिधी
कोळन्हावी ता.यावल येथे दि.१८ रोजी  लसीकरण करण्यात आले माजी जि.प.सदस्य नानासाहेब आर.जी.पाटील व जि.प.सदस्या सौ.अरूणामाई रामदास पाटील सरपंच सौ.मंजुषा विकास सोळंके ग्रा.प.सदस्य श्री.विकास(गोटुभाऊ)जगन्नाथ सोळंके यांच्या प्रयत्नाने लसीकरण मोहीम यशस्वी झाली यावेळी लस घेतांना श्री.अरविंद बावीस्कर श्री. भगवान बावीस्कर  व मान्यवर उपस्थीत होते या लसीकरणासाठी किनगाव प्राथमीक आरोग्य केंन्द्राच्या वैद्यकिय आधीकारी डाँ.मनिषा महाजन व स्टाफने परीश्रम घेतले

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!