उत्तर मध्य रेल्वेत 'अप्रेंटिस' पदांच्या 1664 जागांसाठी भरती

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


उत्तर मध्य रेल्वेत 'अप्रेंटिस' पदांच्या 1664 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.[ads id="ads2"] 

Total: 1664 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: 01  2021 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट][ads id="ads1"] 

नोकरी ठिकाण: उत्तर मध्य रेल्वे

Fee: General/OBC: 100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 डिसेंबर 2021 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!