BSP चे माजी प्रदेश उपाध्यक्ष दिगंबर पलटनकर यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

अनामित
नागपूर - बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीरामजी यांच्या नेतृत्वत बसपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जवाबदारी पार पाड़नारे दिगंबर पलटनकर यांनी अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत विवेक हाड़के यांच्या माध्यमाने रवि भवन नागपुर येथे वंचित बहुजन आघाड़ीत प्रवेश घेतला.
[ads id="ads1]
यावेळी रमेश कुमार गजबे, कुशलभाऊ मेश्राम ,राहुल वानखेडे,राजू लोखंडे,रवि शेंडे,राजेश बोरकर, मुरली मेश्राम, सिद्धार्थ डोईफोडे ,जे बी रामटेके,प्रकाश पाटणकर उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!