यावल वार्ताहर (सुरेश पाटील) भाजपाच्या आक्रमक आणि अभ्यासू नेत्या सौ.चित्राताई वाघ ह्यांची राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये निवड झाल्या निमित्त त्यांची भेट घेवून
[ads id="ads1"]
आपल्या कृषीमित्र स्व.हरिभाऊ जावळे मित्र परिवारातर्फे रावेर लोकसभा व विधानसभा मतदार संघातील भावी उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांनी अभिनंदन केले आणी शुभेच्छा दिल्या ...