जळगाव - काल उत्तरप्रदेशातील लखीमपुर येथे आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने गाडी घातली आणि ८ शेतकऱ्यांची हत्या केली. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य वर्षात पुन्हा एकदा "जनरल डायरचे वंशज" सत्तेवर आहेत.
[ads id='ads1]
याविरोधात बोलावेसेही वाटत नाही, प्रतिक्रिया ही द्यावीशी वाटत नाही. सत्तेत असलेली माणसं जिवंत आहेत का हा प्रश्न पडतो. आपण जिवंत आहोत हे दाखविण्यासाठी या.
आज दुपारी 1.30वाजता सर्व पक्षीय व सर्व संघटना मिळून शेतकऱ्यांची हत्या करणाऱ्या खट्टर सरकार विरुध्द धरणे आंदोलनाला उपस्थित राहणे असे आव्हान करण्यात आले
निषेध कार्यक्रमाचे पुढिलप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे
संयुक्त किसान मोर्चा - जळगाव
ओबीसी हक्क परिषद,जळगाव
ठिकाण - जिल्हाधिकारी कचेरी, जळगाव
वेळ -1.30 वाजता
तारीख - 4 ऑक्टोबर
वेळ - दुपारी 1.30 बजे
स्थल - जिल्हाधिकारी कचेरी,जळगाव
संयुक्त किसान मोर्चा व ओबीसी आरक्षण हक्क परिषद
आपल्या अन्न दात्या बापाच्या लढाईत सामील व्हायला नक्की या अश्या प्रकारे आव्हान सौ प्रतिभा शिंदे यांनी केले आहे.
