भुसावळ - भुसावळ शहरातील एका व्यक्तीने (तक्रारदार) प्लॉट एन. ए. (Plot NA) करण्यासाठी भुसावळ प्रांत कार्यालयात कागदपत्रे सादर केली होती, यानंतर त्याच्या कामात अडथला येत होता.
[ads id="ads2"]
शेतात पाडलेले प्लॉट एन. ए. (Plot NA) करण्याच्या मोबदल्यात भुसावळ प्रांत कार्यालयातील महिला लिपिका प्रतिभा मच्छिंद्र लोहार (वय ४०) यांनी कामाच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. हा सर्व प्रकार उघडकीस होतच महिला लिपिकास ताब्यात घेतले आहे.
[ads id="ads1"]
संबंधित कार्यवाही नंदूरबार लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने केली असुन या कारवाईमुळे भुसावळ प्रांत कार्यालयासह परिसरात तारांबळ उडाली आहे

