जळगाव-म्हसावद रस्त्यावर अनोळखीचा अपघाती मृत्यू, ओळख पटविण्याचे पोलीस प्रशासना तर्फे आवाहन

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


जळगाव प्रतिनिधी :  रविवारी रात्रीच्या सुमारास वावडदा ते म्हसावद-वावडदा रस्त्यावर एका तरुणाला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.[ads id="ads2"] 

तरुणाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांमार्फत केले आहे.

रविवारी रात्री १.३० वाजेच्या सुमारास वावडदा ते म्हसावद रस्त्यावर एका अनोळखी इसमाचा अपघातात मृत्यू झाला आहे.[ads id="ads1"] 

   तरुणाचे वय अंदाजे ४० असून त्याची ओळख पटत नाही. मयताच्या उजव्या हातावर ‘जितू’ असे नाव मराठीत गोंदलेले आहे. जिल्ह्यात किंवा परिसरात कोणी हरवलेला असेल किंवा कोणत्या प्रकारची माहिती मिळाली तर हेमंत पाटील 7972775519 या क्रमांकावर किंवा एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव 02572210500 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!