कोळवद येथे 'क्षयरोग'बाबत मार्गदर्शन संपन्न

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

यावल प्रतिनिधी
यावल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज एम तडवी, प्रा.आ.केंद्र सावखेडासीम वैद्यकीय आधीकारी डॉ.गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण दुर्गोत्सव मंडळ सातोद,कोळवद येथे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत आशाताईनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले क्षयरोग सामान्यतः१५ ते ४५ वयोगटातील व्यक्तीनमध्ये आढळून येतो क्षय रोग हा महीला व पुरूष दोघांनाही होतो. [ads id="ads2"] 

  महीलांच्या तुलनेत पुरूषांना क्षय रोग जास्त प्रमाणात होतो तर दोन आठवडे किंवा त्याहुन अधीक दिवस खोकला लागणे,छाती दुखणे,धाप लागणे व थुकीद्वारे रक्त येणे इ.क्षय रोगाची लक्षणे आहे क्षयरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे जो मायक्रोबँक्टीरिअम ट्युबवर क्युलोसिस या जिवाणूमुळे होतो  क्षयरोग हा दोन  प्रकारचा असतो एक म्हणजे फुफ्फुसाचा आणी फुफ्फुसा व्यतरीक्त अवयवांचा फुफ्फुसेतर क्षय रोगाच्या ८०% ते ९०%पल्मीनरी टीबीच्या असतात क्षयरोग हा अनुवांशीक आजार नाही ग्रामस्थ उपस्थीत होते.  [ads id="ads1"] 

  संकेत फेगड़े, देवेंन फेगड़े, पवन फेगडे, गुंजन फेगड़े, कुंदन पाटिल, प्रसाद महाजन, पराग फेगड़े,धिरज फेगड़े, पूर्वेश तळेले         बी एफ एम. हेमांगी फेगडे , टीबी इन्चार्ज नरेंद्र तायडे आशा वर्कर :- छाया वघुळदे, सरला गुंजाळ, उषा कोळी, शोभा कोळी, रुपाली येवले आदीनीं मार्गदर्शन केले.  

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!