जळगाव - जिल्हा बाल कल्याण समिती, जळगाव यांच्या आदेशान्वये दिनांक 11 सप्टेंबर, 2021 रोजी धुळे येथील शिशुगृहात पुढील पुनर्वसनाकरीता बालिकेला दाखल करण्यात आलेले आहे.
[ads id="ads1"]
या मुलीस कोणी ओळखत असेल तर त्यांनी बाल कल्याण समिती, जळगाव या पत्त्यावर व दुरध्वनी क्रमांक- 0257/ 2239851 तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव 0257/2228825 वर संपर्क साधावा. असे योगेश मुक्कावार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.