विटवे प्रतिनिधी : आज दिनांक 15 रोजी सम्राट अशोक विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन विटवे येथे बौद्ध समाज मंडळा तर्फे सर्व प्रथम प्रवेशद्वारा जवळ धुपपूजा करण्यात आली व त्रिसरण पंचशील सामूहिक रित्या घेण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र जनक्रांति मोर्चाचे साहेबराव वानखेड़े, गावचे पोलिस पाटील बाळु पवार,भष्टाचार विरोधी मोर्चाचे गणेश मनुरे तथा ग्रा. पं. सदस्य ब.स.प.चे नरेंद्र वानखेड़े, मकुंदा गणेश, राजु वानखेड़े, वसंत म्हसाने, बाळु मनुरे, प्रमोद कोळी, किरण गोमटे, चंदु अढागळे, सुकलाल वाघ, कुणाल अढागळे, सुशील मनुरे,सुभाष गणेश,व विटवे गावातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


