रावेर - तालुक्यातील थेरोळा परीसरात बिबट्याने रात्री एका गायीची शिकार केल्याचे समोर आले आहे. युवराज भावळू पाटील (थेरडा ता रावेर शेतकरी) यांनी गायीला शेतात बांधलेली होती
[ads id="ads1"]
त्या गायी ला मध्यरात्री त्या सुमारास बिबट्याने फस्त केल्याची घटना आज सकाळी माहिती झाली. संबंधी या घटनेमुळे थेरोडा ग्रामस्थांसह शेतकरी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर ग्रामस्थांना एकच प्रश्न पडला की शेतकर्यांनी रात्रीच्या सुमारास शेताता जायचे कसे ?
[ads id="ads2"]घटनास्थळी वनपाल तायडे यांनी पाहणी करून पंचनामा करण्यात आला आहे. हल्ला करणारा बिबट्याच असल्याचे तेथे निष्पन्न झाले. मागील एक वर्षापासुन बिबट वावर असून त्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.या बिबट्याला वनविभागाने रेस्क्यू टीम अथवा पथकाचे नियोजन करुण बिबट्या ला वनक्षेत्रात नेवुन सोडण्यात यावे..
