[ads id="ads2"]
जमशेदपूर - झारखंडच्या पूर्व सिंहभूममध्ये रविवारी पोलिसांनी दोन जुगारांना अटक केली. आंबा परिसरातील एका चर्चजवळ काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून दोन जुगारांना अटक केली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
[ads id="ads1"]
त्यांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे, दोन मोबाईल फोन आणि कार्ड्सचा गठ्ठा जप्त केला आहे.