रावेर तालुक्यातील निंबोल गावातील आदिवासी ( भिल्ल ) समाजातील असंख्य तरुणांचा निळे निशाण सामाजिक संघटनेत प्रवेश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


रावेर तालुक्यातील निंबोल गावामध्ये मुस्लिम बांधव व आदिवासी बांधवांचा जागेचा वादग्रस्त विषय संपुष्टात ; आदिवासी ( भिल्ल ) समाजातील असंख्य तरुणांचा निळे निशाण सामाजिक संघटनेत प्रवेश      [ads id="ads2"]  

रावेर प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे)  दि. २७ नोव्हेंबर २०२१ रोजी रावेरतालुक्यातिल निबोंल गावामध्ये समाज मंदिराच्या जागेचा भिल्ल समाज व मुस्लिम समाजाचा वादग्रस्त विषय संपवुन निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या उपस्थितित असंख्य भिल्ल समाजातील तरुणांनी नीले निशाण सामाजिक संघटनेत  प्रवेश केला तसेच संस्थापक / अध्यक्ष यांच्या हस्ते संघटनेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. [ads id="ads1"]  

त्या प्रसंगी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या  पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.संघटनेच्या सामजस्याच्या भुमिकेमुळे दोघ समाज बांधवानी समाधान व्यक्त केले त्या प्रसंगी संघटनेचे जिल्हा नियोजन समिती प्रमुख महेश तायडे , नियोजन समिती उपप्रमुख सदाशिव निकम , नारायण सवर्णे , विजय धनगर , शरद बगाडे , शे . रशिद , अरविंद भालेराव , ईश्वर भिल्ल , किशोर तायडे , जलील खान , हे उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शे रशिद यांनी केले.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!