यावल वार्ताहर (सुरेश पाटील) यावल शहरात भारतीय संविधान गौरव रथाचे भव्य स्वागत यावल नगर परिषद स्वीकृत सदस्य डॉ. कुंदन फेगडे,भाजपा तालुका अध्यक्ष उमेशभाऊ फेगडे स्वागत केले.यावेळी उपस्थित अनु.जाती.मोर्चा जिल्हा संघटन सरचिटणीस नागेश्वर साळवे,
[ads id="ads2"]
भाजपा शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे,युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी अनु.जाती मोर्च्या तालुका अध्यक्ष अनु.जाती.अनिलभाऊ डांबरे, शहर सरचिटणीस परेश नाईक,उपाध्यक्ष योगेश चौधरी,मनोजभाऊ बारी,सागर लोहार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
