निधन वार्ता : शांताबाई रामदास साबळे रा. नेहेते यांचे आज दि. २०/११/२०२१ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले, त्यांची अंत्ययात्रा आज दि. २०/११/२०२१ रोजी सकाळी १० वाजता नेहते येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली, दोन मुले, आणि नातवंडे असा परिवार आहे.
त्या रामदास लहानु साबळे (मा. पं. स. सदस्य) यांच्या पत्नी, मनोहर साबळे, दिलीप साबळे, छाया कोंघे खिरवड, माया लोंढे बहादरपुर यांच्या आई होत्या.
[ads id="ads1"]
[ads id="ads2"]

