बाराव्या मजल्यावरून उडी मारून वृद्धाची आत्महत्या

अनामित
मुंबई (भाषा) रविवारी मुंबईच्या उपनगरी मालाडमध्ये एका 73 वर्षीय व्यक्तीने एका उच्चभ्रू इमारतीच्या 12व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मार्वे रोडवरील ला रगिला भवन येथे घडली, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
[ads id="ads2"]
 तलक्षी रामजी चेडा असे मृताचे नाव आहे. धर्म नीट पाळता येत नसल्याने गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. त्याच्यावर उपचार सुरू होते.” पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!