निधन वार्ता : लक्ष्मीबाई (मालती) देवकिनंदन वाणी

अनामित
यावल  : मूळ नशिराबाद येथील रहिवासी व हल्ली बडगाव (माफी) जिल्हा बऱ्हाणपुर येथील रहिवासी श्रीमती लक्ष्मीबाई (मालती) देवकिनंदन वाणी (वय७०) यांचे आज सायंकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे पश्चात मुलगा, व तीन मुली,सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा सोमवार (ता.१५) सकाळी दहाला बडगाव माफी (जिल्हा बऱ्हाणपुर येथील त्यांचे निवासस्थानापासून निघणार आहे.त्या किरण वाणी यांच्या आई होत.
[ads id="ads2"]

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!