रावेर प्रतिनीधी (राजेश रायमळे) त्रिपुरा राज्यातील प्रार्थना स्थळांवरील ह्यांच्या पार्श्वभूमीवर रावेर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे की,त्रिपुरा राज्यात गेल्या काही दिवसा पासुन मुस्लीम समाजाच्या मशिदी वर तसेच प्रार्थना स्थळावर काही विशीष्ठ संघटना ह्या हल्ले,
[ads id="ads2"] जाळपोळ करीत असुन तेथील मुस्लीम समाजाचे नुकसान झाले आहे तरी त्यांना योग्य असा मोबदला त्यांना देण्यात यावा तसेच योग्य असे त्यांच सरंक्षण व्हावे तसेच काही दहशती संघटनेच्या वतीने इस्लाम धर्माचे प्रेषीत हजरत पैगंबर मोहम्मद (स) यांच्या बद्दल अवाच्च शब्द वापरून मुस्लीम समाज बांधवाच्या भावना दुखवण्यात आल्याने आम्ही अश्या लोकाचे तीव्र निषेध करतो तसेच
[ads id="ads1"]
यासाठी रावेर सर्व मुस्लीम समुदयाच्या वतीने देशाचे राष्ट्रपती श्री . राम कोविंद जी यांना ह्या कडे लक्ष देवुन संबधीत संघटना व त्यांना मदत करणाऱ्या वर योग्य अशी कारवाई करण्यात यावी असे निवेदन रावेर तहसिलदार उषाराणी देवगुणे यांना देण्यात आले निवेदन देण्या प्रसंगी गयास शेख रशीद , युसुफ खान इरफान खान, शे आसीफ मोहम्मद दारा मोहम्मद , शे सादीक शे नबी , असद खाँ मेहमुब खॉ , अयुब खाँ भुरे खाँ , शे .कलीम शे कादिर हे मुस्लीम समाजाचे मान्यवर उपस्थीत होते
