रावेर तालुक्यातील तामसवाडी येथे संविधान दिन साजरा

अनामित
तामसवाडी प्रतिनिधी (राजेश रायमळे)येथे जि.पं. मराठी मुलांची शाळा तसेच ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला
[ads id="ads2"]
 तामसवाडी ता.रावेर येथील जि.प.मराठी मुलांची शाळा ग्रामपंचायत कार्यालयात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून संविधान दिन उत्साहात संपन्न झाला.
[ads id="ads1"]
यावेळेस मुख्याध्यापक मंगेश माने व भुषण गवारे गुरूजी,शिक्षण समितीचे सदस्य तसेच गावचे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक तसेच असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!